Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अमृताच्या त्या पोस्ट ने चर्चांना उधाण !

 सुशीला - सुजीत मध्ये अमृता ? 

अमृताच्या त्या पोस्ट ने चर्चांना उधाण ! 


फॅशन असो वा अभिनय नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री अमृता खानविलकर हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक खास सरप्राईज दिलं ! व्हेलेंटाईन दिवसाचं हे खास गिफ्ट तिने तिच्या प्रेक्षकांना दिलं अस म्हणायला हरकत नाही. 2025 वर्षात अमृता अनेक बॉलिवूड मराठी चित्रपटाचा भाग होण्याचा चर्चा असल्या तरी आता अमृता बहुचर्चित " सुशीला- सुजीत " काय करणार ? याचं उत्तर अजून कोड्यात आहे. 


अमृताच्या या पोस्ट ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी ती या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार ? अमृता नक्की सुशीला - सुजीत मध्ये काय करतेय ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. 



अमृताने सोशल मीडिया वर ही पोस्ट शेयर केली असून तिने या पोस्टला एक सस्पेन्स कॅप्शन देखील दिलं आहे " स्वप्नील आहे सुजीत, सोनाली आहे सुशीला आता मधेच अमृता ? " ही नेमकी कोणाच्या वशिला लागून चित्रपटात आली ?


आता हे प्रकरण नक्की  काय हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे !

https://www.instagram.com/share/_olSf3_ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.