Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'महोगाथा' नाटक रंगभूमीवर...

 'महोगाथा' नाटक रंगभूमीवर...



ख्यातनाम लेखिका महाश्वेतादेवी यांच्या कथांवर आधारित 'महोगाथा' हे नाटक आता रंगभूमीवर आले आहे. 

लोककला व लावणीच्या अभ्यासक सावित्री मेधातुल यांनी हे नाटक लिहिले असून, नाटकाची निर्मितीही त्यांनी केली आहे. 

मंगेश सातपुते हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. 

हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातुल या कलाकारांनी या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. 

नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा सुमित पाटील यांनी केली असून, विक्रम होता यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. 'काली बिल्ली प्रॉडक्शन्स' या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.