Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ ची टीम सिद्धीविनायक च्या दर्शनास

 अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ ची टीम सिद्धीविनायक च्या दर्शनास 




मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या नववर्षात म्हणजेच १६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, निर्मिती सावंत आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी नुकतेच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.