*इफ्फी 2025 नवोन्मेष आणि समावेशकतेला मूर्त रूप देईल, महिला निर्मात्या , नव्या दमाच्या प्रतिभेचा आणि सर्जनशील उत्कृष्टतेचा गौरव करेल : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे प्रतिपादन*
News By. ---- Dilip. R Yadav
-------------------------------------------
*नवी दिल्ली येथील उद्घाटनपूर्व कार्यक्रमाने इफ्फी 2025 च्या प्रारंभाविषयी सिनेप्रेमींमध्ये निर्माण झाली उत्सुकता*
*गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान रंगणार 56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव*
*चित्रपटसृष्टीत 50 वर्षांची गौरवशाली कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल ‘इफ्फी’ समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा करणार विशेष सन्मान*
*महोत्सवात 13 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर आणि 44 आशियाई प्रीमियर सह 81 देशांमधील 240 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन*
*यंदा ‘इफ्फी’मध्ये 5 खंडातील 32 चित्रपटांचा समावेश असलेल्या तीन उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन*
*2025 च्या जगातील अव्वल चित्रपट महोत्सवांमधील पुरस्कार विजेते सर्वोत्तम चित्रपट भारतात प्रथमच होणार प्रदर्शित*
*यंदा 9 विशेष विभाग : फिल्म्स, रिस्टोर्ड क्लासिक्स, मॅकेब्रे ड्रीम्स, युनिसेफ (UNICEF) आणि सिनेमा ऑफ द वर्ल्ड*
*कंट्री फोकस: जपान. जपानी सिनेमा, संस्थात्मक सहकार्य आणि सांस्कृतिक प्रदर्शनांचा निवडक संच होणार प्रदर्शित*
*विशेष चित्रपट पॅकेजेस: भागीदार देश स्पेन आणि केंद्रबिंदू ऑस्ट्रेलिया*
*इफ्फी 2025 मध्ये चित्रपटांची शताब्दी साजरी करून पुनर्संचयित अभिजात चित्रपटांच्या माध्यमातून दिग्गज चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा करणार सन्मान*
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2187583
