Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोक स्‍टुडिओ भारतने अनुव जैन यांचे हिंदी बॅलॅड (गाथागीत) ‘अर्ज़ किया है'सह आपला संगीतमय प्रवास सुरू ठेवला

 कोक स्‍टुडिओ भारतने अनुव जैन यांचे हिंदी बॅलॅड (गाथागीत) ‘अर्ज़ किया है'सह आपला संगीतमय प्रवास सुरू ठेवला  


राष्‍ट्रीय२० ऑगस्‍ट २०२५कोक स्‍टुडिओ भारत हे भारताच्‍या वैविध्‍यपूर्ण संगीत वारसाला प्रशंसित करणारे व्‍यासपीठ सीझन  चे पाचवे गाणे ‘अर्ज़ किया है'सह परतले आहेया गाण्‍यामध्‍ये भारतातील सर्वात लोकप्रिय गायक  गीतकार अनुव जैन आहेतअनुव जैन यांनी स्‍वतसंकल्पितलेखनसंगीतबद्ध केलेल्‍या  गायलेल्‍या या गाण्‍यामधून प्रेमदुरावा आणि  व्‍यक्‍त झालेल्‍या भावनांच्‍या वेदना जाणवतातआपल्‍या खास हृदयस्‍पर्शी कथानकाच्या माध्‍यमातून अनुव जैन यांनी हे गाणे गायले आहेज्‍यामधून वाट पाहण्‍याचे क्षणशांततेमधील भावना आणि असुरक्षिततेचे सौंदर्य कॅप्‍चर करण्‍यात आले आहे.   

अर्ज़ किया हैगाण्‍यामधून जिव्‍हाळ्याच्‍या भावना व्‍यक्‍त होतातजेथे प्रत्‍येक पॉजमधून उत्‍कंठा  भावना दिसून येतेसाध्यापण लक्षवेधक गीतरचनेसह या गाण्‍यामधून काळाच्‍या ओघात लुप्‍त झालेल्‍या प्रेमाचा अनुभव मिळतोजेथे उत्तरे शोधण्‍याचा प्रयत्‍न करणारी नजर व्‍यक्‍त झालेल्‍या भावना आणि हृदयामध्‍ये प्रेम जागृत करणारी आशा पाहायला मिळतेभारतीय इलेक्ट्रॉनिक जोडी लॉस्‍ट स्‍टोरीजने (रिषब जोशीया गाण्‍यामध्‍ये अधिक सखोलता आणली आहेज्‍यांचे अनोखे प्रॉडक्‍शन  भावपूर्ण हार्मोनिका गाण्‍यामध्‍ये अधिक भावनेची भर करतात.

मान्‍सूनच्‍या उत्‍साहपूर्ण वातावरणाच्‍या पार्श्वभूमीवर आधारित हे हिंदी बॅलॅड भारताच्‍या काव्‍यात्‍मक वारसाला मानवंदना आहेअनुव यांनी त्‍यांच्‍या गिटारच्या साथीने हे गाणे गायले आहेज्‍यासह कोक स्‍टुडिओ भारत सर्वोत्तम व्हिज्‍युअल्‍स  साऊंडसह या गाण्‍यामधील भावना जागृत करतेज्‍यामध्‍ये गाण्‍यामधील आत्‍मीयतेशी बांधील राहिलेली सखोलता  मधुर संगीताचे संयोजन आहे.




कोका-कोला इंडियाचे आयएमएक्‍स लीड शंतनू गंगाणे म्‍हणाले, या सीझनमधील प्रत्‍येक गाण्‍यासह कोक स्‍टुडिओ भारत भारतातील संगीतक्षेत्राच्‍या मर्यादांना दूर करत आहे. ‘अर्ज़ किया हैगाण्‍यामधून निदर्शनास येते की व्‍यासपीठ मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि प्रामाणिक कथानकांना एकत्र आणत आहेतसेच कलाकारांना प्रयोग करण्‍याचे  नाविन्‍यता आणण्‍याचे स्‍वातंत्र्य देत आहेआमचा कोक स्‍टुडिओ भारतला भारतातील अनेक गाथांना त्‍यांच्‍या चाहत्‍यांसह साजरे करण्‍यासाठी निश्चित व्‍यासपीठ बनवण्‍याचा दृष्टिकोन आहे आणिअर्ज़ किया हैएकमेकांना जोडणारे संगीत तयार करण्‍याच्‍या प्रवासाच्‍या दिशेने पाऊल आहे.''

गायकगीतकार  संगीतकार अनुव जैन म्‍हणाले. “कोक स्‍टुडिओ भारत गाण्‍यांना त्‍यांच्‍या पैलूंशी बांधील राहण्‍यासाठी सुविधा देते आणि ‘अर्ज़ किया है'मधून ते दिसून येतेमाझ्यासाठी या गाण्‍याची खासियत म्‍हणजे त्‍याची गीतरचनात्‍यामध्‍ये आपल्‍या अनेकदा  व्‍यक्‍त होणाऱ्या भावना समाविष्‍ट आहेतया गाण्‍याची निर्मिती करण्‍यासह गाताना संकोच  आशेमधील संबंध व्‍यक्‍त करण्‍यात आला आहेज्‍यामुळे श्रोते गाणे ऐकण्‍यासोबत त्‍यामध्‍ये भारावून जातील.''  

प्रत्‍येक रीलीजसह कोक स्‍टुडिओ भारत प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्ण संगीतमय अभिव्‍यक्‍तींचा अनुभव देत आहेवैविध्यपूर्ण शैली  प्रांतामधील कलाकारांना प्रकाशझोतात आणत आहेतज्‍यांचे आवाज  गाथा संस्‍कृतीशी जोडलेले आहेतलोकसंगीतापासून समकालीन संगीतापर्यंत व्‍यासपीठाने अद्वितीय मंच तयार केला आहेजेथे संगीतामधून भावना व्‍यक्‍त होतातज्‍या दीर्घकाळापर्यंत स्‍मरणात राहतातसीझन  पुढे जात असताना कोक स्‍टुडिओ भारत भारतातील संगीत क्षेत्राची सखोलता  विविधतेला साजरे करण्‍याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.