रेडबलब स्टुडिओज आणि लिब्रा फिल्म्सचा नवा दमदार प्रवास सुरू! 🎬✨
अभिषेक जावकर यांच्या नेतृत्वाखालील Redbulb Studios LLP आणि स्वप्नील जोशी यांच्या Libra Films LLP यांच्यात एक सर्जनशील भागीदारी झाली आहे चित्रपट, टीव्ही कंटेंट, संगीत, सोशल मिडिया, ब्रँड प्रमोशन्स आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये क्रिएटिव्ह कमाल घडवण्यासाठी!
या जोडीचा पहिला प्रोजेक्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी थ्रिलर, ज्याचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
स्वप्नील जोशी आणि अभिषेक जावकर यांचा सामायिक दृष्टीकोन म्हणजे प्रेक्षकांना बांधून ठेवणाऱ्या, दमदार आणि व्हिज्युअली आकर्षक कथा सादर करणं.
फक्त चित्रपटापुरतं नव्हे, तर ही जोडी लवकरच वेब शोज, म्युझिक IPs, ब्रँडेड कंटेंट आणि प्रोमोशनल मीडियामधून देखील नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहे.
📣 अधिकृत घोषणेसह टायटल आणि कास्ट लवकरच जाहीर होणार आहे!