Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*महाराष्ट्र दिनी 'सन मराठी' वाहिनीवर महत्त्वाचा बदल*

 *महाराष्ट्र दिनी 'सन मराठी' वाहिनीवर महत्त्वाचा बदल* 


संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करत 

पुरोगामी, प्रगतीशील महाराष्ट्राच्या ६५ व्या स्थापनादिनी 'सन मराठी' वाहिनीने एक महत्त्वाचं आणि अर्थपूर्ण पाऊल उचललं आहे. 



'आनंदाने मान उंचावूया' असं म्हणत उद्या, म्हणजेच १ मे, २०२५ पासून 'सन मराठी' वाहिनी आपला लोगो 

TV च्या पडद्याच्या वरच्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यात आणणार आहे. 


वाहिनीवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांप्रमाणेच या बदलासही प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देऊन वाहिनीला नवी झळाळी प्राप्त करून देतील अशी खात्री वाटते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.