Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*वेव्हज 2025 : प्रत्येक सर्जकाला एक स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ*

 *वेव्हज 2025 : प्रत्येक सर्जकाला एक स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ*


*3 दिवसांत 3000+ बीटूबी बैठकांमध्ये झालेल्या 1328 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या व्यावसायिक व्यवहारामुळे वेव्हज बाजारने केली उल्लेखनीय यशाची नोंद; महाराष्ट्र सरकारने केले माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार*



*जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी स्वीकारला वेव्हज जाहीरनामा*

*वेव्हेक्स स्टार्ट अप ऍक्सलरेटरचा भाग म्हणून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित*

*सर्जनशील अर्थव्यवस्थेकरिता क्षमता उभारणीमध्ये भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (IICT) महत्त्वाचा टप्पा ठरणार*


*क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार*

*वेव्हजमध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित*


https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2126878&reg=1&lang=9

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.