Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नील सालेकर उर्फ Just Neel Things ची नवी मुहूर्तमेढ – “मराठी माइंडेड” -

 नील सालेकर उर्फ Just Neel Things ची नवी मुहूर्तमेढ – “मराठी माइंडेड” -

 स्थानिक ब्रँड स्टोरीटेलिंगमध्ये क्रांती घडवणारी नवीन संकल्पना



मुंबई, --  कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्क आणि कंटेंट क्रिएटर नील सालेकर (उर्फ Just Neel Thingsयांनी मिळून मराठी माइंडेड या नव्या क्रिएटिव्ह एजन्सीची घोषणा केली आहे – ही एजन्सी जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी सांस्कृतिकरित्या समृद्ध ब्रँड कम्युनिकेशन तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.


नीलच्या नेतृत्वाखालीमराठी माइंडेड ही एक परिपूर्ण सेवा देणारी क्रिएटिव्ह एजन्सी असणार आहेजी मराठी दृष्टीकोन समजून ब्रॅण्ड्ससाठी कॅम्पेन्स घडवेलकेवळ एजन्सी म्हणून मर्यादित  राहतामराठी अस्मितेचा डिजिटल हब बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहेइतिहासआहारसंस्कृतीमनोरंजनसंगीतफॅशन आणि क्रीडा यांसारख्या विषयांवर आकर्षक कंटेंटद्वारे  ही एजन्सी सर्व मराठी गोष्टींसाठी एक आदर्श मंच होण्यासाठी सज्ज आहेस्थानिक व्यवसाय असो की किंवा जागतिक ब्रँड्समराठी माइंडेड  महाराष्ट्र  त्यापलीकडील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सल्लागार सेवा आणि सर्जनशील मार्गदर्शन देईल.

२९ लाखांहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला नील सालेकर हा एक बहुआयामी कंटेंट क्रिएटर आहेत्याने आपल्या विनोदी व्लॉग्स आणि मनोरंजक कंटेंटमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेतD’evil सोबतचं त्याचं गाणं Jinklo आणि Shehensha-E-Qawwali हा त्याचा खास कव्वाली शो यामधून त्याची संगीत क्षेत्रामधील चुणूक देखील प्रेक्षांसमोर आलीत्याने Amazon Mini TV वरील Constable Girpade या मालिकेतून अभिनयातही पदार्पण केलं आहेआता मराठी माइंडेडच्या माध्यमातूनतो आपली सांस्कृतिक समज आणि सर्जनशील क्षमता ब्रँड स्टोरीटेलिंगमध्ये वापरणार आहे.




मराठी माइंडेडने पहिल्याच कॅम्पेनद्वारे दमदार सुरुवात केली आहे – डेटॉलच्या ‘१२ तास बिनधास्त!’ च्या रूपातहे कॅम्पेन डेटॉल इंडियासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहेजिथे ब्रँडने मराठी घरा-घरातील दृश्यांना अनुसरून महाराष्ट्रातील ग्राहकांशी आणखी सखोल नातं निर्माण करण्याची दिशा घेतली आहे. ‘बिनधास्त’ या शब्दातून डेटॉलवरील विश्वास अगदी अचूकपणे व्यक्त होतेमग तो मुंबईच्या रस्त्यावरून हिंडणारा एखादा विद्यार्थी असोदररोजच्या आव्हानांना सामोरे जाणारा प्रोफेशनल असोकिंवा सण साजरे करणारा परिवार – बिनधास्त’ हीच मराठी जीवनशैली आहे.

या कॅम्पेनबद्दल बोलतानारेकिट हेल्थ च्यासाउथ एशिया विभागाच्या रिजनल मार्केटिंग डायरेक्टर कनिका कालरा म्हणाल्या,

“‘१२ तास बिनधास्त!’ या कॅम्पेनद्वारे आम्ही मराठी माणसाचा विचार करून संवाद निर्माण करत आहोत – जो महाराष्ट्राच्या सळसळत्या संस्कृतीशी पूर्णपणे सुसंगत आहेमराठी माइंडेडसोबत केलेल्या या कॅम्पेन मधून आम्ही स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन आत्मविश्वासऊर्जा आणि बेधडक आयुष्य जगण्याच्या विचारांना प्राधान्य दिले आहेआम्हाला विश्वास आहे की हे कॅम्पेन मराठी ग्राहकांशी आमचं नातं अधिक घट्ट करेल.”




डेटॉलच्या १२ तास संरक्षणाच्या मूळ विश्वासाशी सुसंगत असे हे कॅम्पेन डेटॉल साबणाला केवळ स्वच्छता नाही तर एक आत्मविश्वास देणारा साथीदार म्हणून प्रस्तुत करतेजो तुम्हाला तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम बनवतो.

कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्कचे सह-संस्थापक ध्रुव चितगोपेकर म्हणाले,

मराठी माइंडेडद्वारे आम्ही एक अशी सांस्कृतिक चळवळ घडवून आणत आहोत जी प्रामाणिकतासर्जनशीलता आणि अस्सल मराठी भावना यावर आधारित आहेनील हा नव्या युगातील  कंटेंट क्रिएटरचा प्रतिनिधी आहे – जो प्रेक्षकांची नाडी ओळखतो आणि त्या अनुभवांमधून

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.