Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मनोरंजन विश्वात पहिल्यांदा होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून पार पडली पत्रकार परिषद.*

 *मनोरंजन विश्वात पहिल्यांदा होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून पार पडली पत्रकार परिषद.*

*मराठी मालिकाविश्वात प्रथमच 'तुला जपणार आहे' मालिकेच्या प्रेस लाँचला, होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर.*



 

झी मराठीने मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे.




*मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेंव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट!* *'तुला जपणार आहे’ १७ फेब्रुवारीपासून रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.