भायखळ्याच्या राणी बाग येथे भरलेल्या प्रदर्शनात अभिनेता अरुण कदम आणि जग्गू दादा आका जॅकी श्रॉफ
भायखळा पूर्वेला असणाऱ्या वीर जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग येथे फुलांचे -- पौधे यदंचे प्रदर्शन सुरू आहे .
असंख्य मुंबईकर यांच्या सोबत तेथे विविध सेलिब्रिटी यांनी उपस्थिती लावत मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शन बघत आनंद लुटला .
जग्गू दादा आणि मराठी विनोदी अभिनेता अरुण कदम यांनी आज प्रदर्शनात उपस्थिती लावली . जॅकी श्रॉफ हे नेहमीच विविध कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी नेहेमीच फुल - पौधा कुंडी सोबत घेऊन जात असतात . अरुण कदम आणि जॅकी यांच्यात गप्पांची मैफल ही रमली होती .