Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बडी’- रणवीर सिंग ने दिली व्हिक्सची सबसे बडी खबर

‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बडी’- रणवीर सिंग ने दिली व्हिक्सची सबसे बडी खबर -प्रथमच ‘डबल पावर्ड ट्रान्सफॉर्मेशन’ ने युक्त भारतातील आयकॉनिक ‍त्रिकोणी आकारातील व्हिक्स कफ ड्रॉप्स मध्ये बदल जवळजवळ दोन दशकांनंतर केला हा बदल - दुप्पट मेंथूल आणि आयुर्वेदिक घटकांपासून बनलेली नवीन ‘व्हिक्स डबल पावर कफ ड्रॉप्स’ आता बड़ी गोली बनल्याने खिच खिच आणि घशाच्या खवखवण्यापासून देणार बड़ी राहत - गेल्या १५ महिन्यांमध्ये ZzzQuil Natura, व्हिक्स स्टीम पॅड्स आणि व्हिक्स रोल ऑन नंतरचे भारताकरता ४ थे नाविन्य मुंबई, --- सुपरस्टार पावरहाऊस असलेल्या रणवीर सिंग ने आज व्हिक्सची ‘सबसे बड़ी खबर’- ‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बड़ी’ जाहीर केली असून प्रथमच भारतातील आयकॉनिक ‍त्रिकोणी असा व्हिक्स कफ ड्रॉप्स मध्ये प्रथमच डबल पावर्ड ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. हा बदल जवळजवळ दोन दशकांनंतर पुन्हा करण्यात आला आहे.
पीॲन्डजी इंडिया च्या कन्झ्युमर हेल्थकेअर चे कॅटेगरी लीडर साहिल सेठी यांनी सांगितले “ अनेक भारतीय पिढ्यांना खिच खिच मुक्त आवाज देणार्‍या लोकांना “व्हिक्स की गोली लो, खिचखिच दूर करो” हे जिंगल लगेच भूतकाळात घेऊन जाते. ग्राहकांना काय हवे हे जाणून घेण्याची आणि त्याच बरोबर उत्पादनाच्या फॉर्म्युलेशनसह पॅकेजिंग मध्ये बदल करण्याची आमची परंपरा सुरु ठेवत आम्ही दशकातील सबसे बडी खबर देतांना खूपच उत्साही आहोत. भारताच्या आयकॉनिक त्रिकोणी व्हिक्स कफ ड्रॉप्स ची पहिली अशी डबल पावर्ड ट्रान्सफॉर्मेशन ने युक्त व्हिक्स डबल पावर कफ ड्रॉप्सची सुरुवात आम्ही करत आहोत. घशाची जळजळ आणि खोकल्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकणाऱ्या त्यांच्या पसंतीच्या कफ ड्रॉपच्या मोठ्या आकारात ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे तयार केलेले अशी आमची नवीन ‘विक्स डबल पॉवर कफ ड्रॉप्स’ ही बड़ी गोली बडी राहत देते. आता विक्स की गोली खाओ, बडी राहत पाओ.” डॉ. जसप्रित कोचर यांनी सांगितले “ नवीन व्हिक्स डबल पावर कफ ड्रॉप हे एक उत्कृष्ट उत्पादन असून यामुळे खोकला आणि घशाच्या जळजळीपासून मुक्ती मिळते, यामध्ये प्रतिथयश आणि चांगल्या आयुर्वेदिक घटकांचा जसे मेंथॉल, निलगिरीचे तेल आणि कापूर इत्यादींचा समावेश आहे. नवीन फॉर्म्युलेशनचे डिझाईन हे दुप्पट मेंथॉल ने केले असून यांत कुलिंग मेंथॉल, सुदींग हनी आणि वॉर्मिंग जिंजर अशा तीन भारतातील ग्राहकांच्या आवडीच्या तीन प्रकारात करण्यात आले आहे. आता ग्राहक त्यांच्या आवडीची कफ ड्रॉप तोंडात टाकून अधिक चांगला, वेगवान आणि दीर्घकाळ आरामासह अधिक थंडावा आणि चांगल्या चवीचा आनंद घेऊ शकतील. ही तर आहे ‘बडी राहत’.” ‘सबसे बड़ी खबर’ खरी करतांना व्हिक्स कफ ड्रॉप्स चा चेहेरा असलेला पावरहाऊस सुपरस्टार रणवीर सिंग ही घोषणा अगदी विनोदी पध्दतीने एका जाहिरातीच्या माध्यमातून करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.