आयुष्मान खुराना दुआ लिपा, उमा थुरमन, काइली मिनोग सारख्या आयकॉन्सना TIME100 गालामध्ये भेटला।
April 26, 2024
0
आयुष्मान खुराना दुआ लिपा, उमा थुरमन, काइली मिनोग सारख्या आयकॉन्सना TIME100 गालामध्ये भेटला।
2020 मध्ये TIME100 सर्वात प्रभावशाली यादीत नाव मिळाल्यानंतर आणि 2023 मध्ये TIME100 इम्पैक्ट पुरस्कार मिळाल्यानंतर TIME100 गालासाठी आमंत्रित केलेल्या आयुष्मान खुरानाने त्याच्या इंस्टाग्राम वर गाला नाईटच्या फोटो शेअर केल्या आणि म्हटले: “ही वेळ डिसरप्टिव लोकांची आहे. ! या वर्षी #TIME100 Gala चा भाग होण्याचा आणि आमच्या पिढीतील सर्वात हुशार लोकानां आणि कलाकारांना भेटल्याबद्दल सन्मान वाटतोय.”
https://www.instagram.com/p/C6Nuq_qABug/?igsh=OGJqZW9tbzllaXli
देव पटेल, केली रॉबिन्सन, जिगर शाह आणि प्रियमवदा नटराजन यांच्यासह आयुष्मान जागतिक स्तरावरील आयकॉन्सनाही भेटला.