“पिरतीचा वनवा उरी पेटला”, मालिकेने गाठला 400 चा टप्पा
April 10, 2024
0
आपल्या अखंड प्रेमाच्या बळावर, आज आम्ही ४०० भागांचा टप्पा पार केला आहे. तुमचे आमच्यावरती असेच प्रेम राहू द्या.
पहा “पिरतीचा वनवा उरी पेटला”, सोम - शनि, रात्री 10:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.
#PirtichaVanvaUriPetla #ColorsMarathi #RangManalaBhidnare