आज अंतरवाली सराटी येथे पुन्हा लाठीचार्ज ...
February 11, 2024
0
*आज अंतरवाली सराटी येथे पुन्हा लाठीचार्ज ...*
अंतरवाली सराटी येथे आज पुन्हा एकदा लाठीचार्ज होताना दिसत आहे , पण हा लाठीचार्ज खरा नसून मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार होत असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातील एक सीन आहे , हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे , हा चित्रपट गोवर्धन दोलताडे निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित असून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील दिसणार आहे.