संघर्ष योध्दा " चे चित्रीकरण बंद , मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
February 13, 2024
0
मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे . त्यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवत त्यांच्या वरील चित्रपट " संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील " या चित्रपटाचे चित्रीकरण आज बंद राहील असे निर्मात्यांनी कळवले आहे .