काजोलला केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते स्वीकारला सन्मान
डिझनी हॉट स्टार वर असलेल्या तसेच बनिजय आशिया आणि अजय देवगण फिल्म निर्मित " द ट्रायल -- प्यार , कानुन , धोखा " या मालिकेतील अभिनय साठी पुरस्कार मिळाला . आयुष्यातील एक सशक्त महिलेची यथार्थ भूमिका काजोल ने खूप छान रीतीने वठविली, साहजिकच प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या मालिकेला ओ टी टी वर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे .
केंद्रीय मंत्री पियूष गोयल , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपस्थितीत काजोलने सन्मान स्वीकारला .
