Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुसऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अँड फिल्म टेलीव्हिजन अवॉर्ड सोहळा संपन्न

 दुसऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अँड फिल्म टेलीव्हिजन अवॉर्ड सोहळा संपन्न


नुकत्याच दुसऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अँड फिल्म टेलीव्हिजन अवॉर्ड सोहळा शुक्रवारी रात्री झगमगत्या फिल्मी तारे - तारकांच्या उपस्थितीत संपन्न झाला .



टिव्ही , फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित लावली .

ओ टी टी , संगीत , फॅशन , मीडिया मधील नामवंतांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .




महाकाली आर्ट सटेलाईट , अतरंगी , एस बी आय लाईफ इन्शुरन्स , ब्राईट आउट डुअर मीडिया , पिक्चर अँड क्राफ्ट प्रसिध्दी कंपनी आदींच्या सहकार्याने पुरस्कार सोहळ्याला चार चाँद लावले .




पलाश दत्ता यांना Thanks Mom साठी बेस्ट पाथ ब्रेकिंग फिल्म तर खुशी दुबे यांना आशिकाना सिझन 3 साठी बेस्ट एमर्जिंग स्टार पुरस्कार मिळाला .

अनांगशा बिस्वास याना ओ टी टी वरील उदयोन्मुख स्टार , निवेदिता बसू यांना कंटेंट क्रियेटर , शिझान  खान यांना अली बाबा मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट कलाकार  , खुशी जैन यांना बेस्ट सेलिब्रिटी डिजे तर कर्णविर बोहरा यांना हम रहे ना हम साठी उत्कृष्ट निगेटिव्ह रोल साठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .




त्याच बरोबर अझीझ झी , रूमा शर्मा , रोहिणी वकील कपूर , नितीन मिरानी , सिद्धार्थ कनान, अंजुम फकिह , डॉ. अनिल काशी मुरारका , विशाल पांडे , वरून बुधदेव, रिवा अरोरा सारख्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आले .



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.